#INDvSA LIVE 'हिटमॅन' रोहित शर्माचे द्विशतक
हिंदुस्थान आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये सुरू असलेल्या तिसऱ्या कसोटीचा आज दुसरा दिवस आहे. दुसऱ्या दिवशी टीम इंडियाने आपला पहिला डाव 3 बाद 224 धावांवरून पुढे सुरू केला.
लाईव्ह अपडेट -
- द्विशतकानंतर रोहित 212 धावांवर बाद
3rd Test. 88.1: WICKET! R Sharma (212) is out, c Lungi Ngidi b Kagiso Rabada, 370/5 https://t.co/TrN7gGufRH #IndvSA @Paytm
— BCCI (@BCCI) October 20, 2019
- षटकार खेचत द्विशतकाला घातली गवसणी
- हिटमॅन रोहित शर्माचे कसोटी कारकीर्दीतील पहिले द्विशतक
Take a bow, HITMAN
An absolutely sensational innings from @ImRo45 as he brings up his double ton here in Ranchi. pic.twitter.com/zqLCCfQzqX
— BCCI (@BCCI) October 20, 2019
- लंचनंतर खेळ सुरू
- रोहित शर्मा 199 धावांवर नाबाद
- लंचब्रेक पर्यंत टीम इंडियाच्या 4 बाद 357 धावा
- हिंदुस्थानच्या 350 धावा पूर्ण
- लिंडेने कसोटी कारकीर्दीतील पहिली विकेट घेतली
- शतकानंतर रहाणे 115 धावांवर बाद
3rd Test. 75.3: WICKET! A Rahane (115) is out, c Heinrich Klaasen b George Linde, 306/4 https://t.co/TrN7gGufRH #IndvSA @Paytm
— BCCI (@BCCI) October 20, 2019
- हिंदुस्थानच्या 300 धावा पूर्ण
- 21 चौकार आणि 4 षटकारांसह हिटमॅनचे दीडशतक
- रोहित शर्माचे दीडशतक
150 runs for HITMAN #INDvSA pic.twitter.com/bog2loEpUA
— BCCI (@BCCI) October 20, 2019
- तीन वर्ष आणि 16 कसोटीनंतर रहाणेचे शतक
- कसोटी कारकीर्दीतील 11 वे शतक
- 11 चौकार आणि 1 षटकारासह शतकाला गवसणी
- अजिंक्य रहाणेचे दमदार शतक
11th TEST CENTURY
After three years and 16 Tests against seven different opponents,
Ajinkya Rahane finally has his fourth Test hundred in India!
Follow #INDvSA LIVE https://t.co/AEYe6hGC3o pic.twitter.com/T6VJeF3TE1
— ICC (@ICC) October 20, 2019
- टीम इंडियाच्या 250 धावा पूर्ण
- रहाणे शतकानजीक
3rd Test. 62.4: K Rabada to A Rahane (91), 4 runs, 237/3 https://t.co/TrN7gGufRH #IndvSA @Paytm
— BCCI (@BCCI) October 20, 2019
- अजिंक्य रहाणे आणि रोहित शर्मा फलंदाजीसाठी मैदानात