#INDvSA LIVE टीम इंडियाची विराट धावसंख्येकडे वाटचाल

Indian News

Indian News

Author 2019-10-20 14:10:00

img

हिंदुस्थान आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये सुरू असलेल्या तिसऱ्या कसोटीचा आज दुसरा दिवस आहे. दुसऱ्या दिवशी टीम इंडियाने आपला पहिला डाव 3 बाद 224 धावांवरून पुढे सुरू केला.

लाईव्ह अपडेट -

  • अर्धशतकानंतर जाडेजा 51 धावांवर बाद
  • कसोटी कारकीर्दीतील 13 वे अर्धशतक
  • रविंद्र जाडेजाचे अर्धशतक
  • साहा 24 धावांवर बाद
  • हिंदुस्थानच्या 400 धावा पूर्ण
  • द्विशतकानंतर रोहित 212 धावांवर बाद
  • षटकार खेचत द्विशतकाला घातली गवसणी
  • हिटमॅन रोहित शर्माचे कसोटी कारकीर्दीतील पहिले द्विशतक
  • लंचनंतर खेळ सुरू
  • रोहित शर्मा 199 धावांवर नाबाद
  • लंचब्रेक पर्यंत टीम इंडियाच्या 4 बाद 357 धावा
  • हिंदुस्थानच्या 350 धावा पूर्ण
  • लिंडेने कसोटी कारकीर्दीतील पहिली विकेट घेतली
  • शतकानंतर रहाणे 115 धावांवर बाद
  • हिंदुस्थानच्या 300 धावा पूर्ण
  • 21 चौकार आणि 4 षटकारांसह हिटमॅनचे दीडशतक
  • रोहित शर्माचे दीडशतक
  • तीन वर्ष आणि 16 कसोटीनंतर रहाणेचे शतक
  • कसोटी कारकीर्दीतील 11 वे शतक
  • 11 चौकार आणि 1 षटकारासह शतकाला गवसणी
  • अजिंक्य रहाणेचे दमदार शतक
  • टीम इंडियाच्या 250 धावा पूर्ण
  • रहाणे शतकानजीक
  • अजिंक्य रहाणे आणि रोहित शर्मा फलंदाजीसाठी मैदानात

रांची कसोटीत रोहित शर्माचे मालिकेतील तिसरे दमदार शतक

READ SOURCE

Experience triple speed

Never miss the exciting moment of the game

DOWNLOAD