#INDvSA LIVE शतकानंतर रहाणे बाद, रोहितची द्विशतकाकडे वाटचाल

Indian News

Indian News

Author 2019-10-20 12:28:00

img

हिंदुस्थान आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये सुरू असलेल्या तिसऱ्या कसोटीचा आज दुसरा दिवस आहे. दुसऱ्या दिवशी टीम इंडियाने आपला पहिला डाव 3 बाद 224 धावांवरून पुढे सुरू केला.

लाईव्ह अपडेट -

 • लिंडेने कसोटी कारकीर्दीतील पहिली विकेट घेतली
 • शतकानंतर रहाणे 115 धावांवर बाद
 • हिंदुस्थानच्या 300 धावा पूर्ण
 • 21 चौकार आणि 4 षटकारांसह हिटमॅनचे दीडशतक
 • रोहित शर्माचे दीडशतक
 • तीन वर्ष आणि 16 कसोटीनंतर रहाणेचे शतक
 • कसोटी कारकीर्दीतील 11 वे शतक
 • 11 चौकार आणि 1 षटकारासह शतकाला गवसणी
 • अजिंक्य रहाणेचे दमदार शतक
 • टीम इंडियाच्या 250 धावा पूर्ण
 • रहाणे शतकानजीक
 • अजिंक्य रहाणे आणि रोहित शर्मा फलंदाजीसाठी मैदानात

रांची कसोटीत रोहित शर्माचे मालिकेतील तिसरे दमदार शतक

READ SOURCE

⚡️Fastest Live Score

Never miss any exciting cricket moment

OPEN