'दोहा'त रंगतील रात्री अशा !

Indian News

Indian News

Author 2019-09-27 08:05:00

img

वाळवंटात अ‍ॅथलेटिक्स? हो. तुम्ही बरोब्बर वाचताय! अशक्य ते शक्य करून जगाला दाखवायची हौस असलेल्या 'कतार' या देशाने अनेक अशक्यप्राय विक्रम स्वतःच्या नावावर केले आहेत. त्या यादीत, वाळवंटात अ‍ॅथलेटिक्स स्पर्धाशर्यती भरवून, सार्‍या जगाचं लक्ष्य स्वतःकडे वळवण्याचा त्यांचा ताजा प्रयत्न आहे.

READ SOURCE

Experience triple speed

Never miss the exciting moment of the game

DOWNLOAD