'सिक्सर किंग' रोहित पत्नीच्या उत्तरामुळे 'क्लीन बोल्ड'

Loksatta

Loksatta

Author 2019-10-09 20:46:31

img

दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघाकडून सलामीवीर म्हणून प्रथमच खेळणाऱ्या रोहित शर्माने आपल्याला मिळालेल्या संधीचे सोने केले. पहिल्या डावात दीडशतकी खेळी करणाऱ्या रोहितने दुसऱ्या डावातही आक्रमक खेळी करत शतक ठोकले. पहिल्यांदाच सलामीला येऊनही यशस्वी ठरल्यामुळे त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव झाला. पण रोहितची पत्नी रितिकाने मात्र एका मुद्द्यावरून रोहितला ‘क्लीन बोल्ड’ केले.

सध्या रोहित आफ्रिकेविरूद्धच्या कसोटी मालिकेमुळे फिरतीवर आहे. त्यामुळे रोहितची पत्नी रितिका हिने तिचा स्वत:चा आणि मुलगी समायरा हिचा फोटो आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर टाकला. त्या फोटोमध्ये तिने ‘माझी मुलगी’ असे कॅप्शन दिले आणि फोटो काढणाऱ्याचे नाव लिहिले.

READ SOURCE

Experience triple speed

Never miss the exciting moment of the game

DOWNLOAD