'हा' विक्रम रचणारा रोहित शर्मा पहिला भारतीय खेळाडू ठरला

Indian News

Indian News

Author 2019-10-05 07:06:54

img

भारतीय संघाचा सलामीवर फलंदाज रोहित शर्मानं नव्या विक्रमाची नोंद आपल्या नावे केली आहे. रोहित शर्मानं सलामीवीर म्हणून पहिल्याच कसोटी सामन्यात शतक ठोकून नवा विक्रम रचला आहे . त्याशिवाय, एकदिवसीय , टी - २० आणि कसोटी या तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये सलामीवीर म्हणून शतक ठोकणारा रोहित शर्मा हा पहिलाच भारतीय फलंदाज ठरला आहे .

७ फलंदाज

याआधी जगभरात आतापर्यंत ७ फलंदाजांनी हा विक्रम रचला आहे. परंतु,एकाही भारतीय फलंदाजानं हा विक्रम केला नव्हता. मात्र,रोहित शर्मानं ही कामगिरी करत एका नव्या विक्रमाची नोंद केली आहे . रोहित शर्मा हा एकदिवसीय व टी - २० क्रिकेटसाठी उत्तम फलंदाज मानला जातो . कसोटीमध्ये त्याला अद्याप फारसं यश मिळालं नव्हतं .

२७ शतकं

READ SOURCE

Experience triple speed

Never miss the exciting moment of the game

DOWNLOAD