अखेर टीम इंडियाच्या मदतीला धावून आला हा मोठा संघ

Indian News

Indian News

Author 2019-09-25 22:20:09

img

पुढिल वर्षी जानेवारीमध्ये झिम्बाब्वेचा संघ (Zimbabwe) भारत दौरा करणार होता. पण आयसीसीने झिम्बाब्वेवर घातलेल्या बंदीचा विचार करता बीसीसीआयने(BCCI) झिम्बाब्वे ऐवजी श्रीलंका संघाला(Sri Lanka) तीन टी20 सामन्यांची मालिका (T20I series) खेळण्यासाठी येण्याचे आमंत्रण दिले आहे.

श्रीलंका क्रिकेट बोर्डानेही ते या टी20 मालिकेत सहभागी होण्याची तयारी दाखवली आहे. त्यामुळे बुधवारी बीसीसीआयने श्रीलंकेच्या भारत दौऱ्याचे वेळापत्रक जाहिर केले आहे.

श्रीलंका संघ भारताच्या या दौऱ्यात 5 जानेवारी ते 10 जानेवारी दरम्यान 3 टी20 सामने खेळणार आहे. या मालिकेतील पहिला सामना 5 जानेवारीला गुवाहाटी येथे होईल. त्यानंतर दुसरा सामना 7 जानेवारीला इंदोरला तर तिसरा सामना 10 जानेवारीला पुण्यात होईल.

2020 मधील भारतीय संघाची(Team India) ही पहिलीच आंतरराष्ट्रीय मालिका असणार आहे.

असे आहे भारत विरुद्ध श्रीलंका संघात होणाऱ्या टी20 मालिकेचे वेळापत्रक -

5 जानेवारी - पहिला टी20 सामना - गुवाहाटी

Related Posts

मुलाखत: ऑलिंपिक मेडल एकदिवस नक्कीच जिंकणार - राहुल.

Sep 25, 2019

एमएस धोनीच्या निवृत्तीबद्दल माजी संघसहकारी युवराज सिंग.

Sep 25, 2019

7 जानेवारी - दुसरा टी20 सामना - इंदोर

10 जानेवारी - तिसरा टी20 सामना - पुणे

READ SOURCE

⚡️Fastest Live Score

Never miss any exciting cricket moment

OPEN