अझरुद्दीन हैदराबाद क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी

Indian News

Indian News

Author 2019-09-28 11:23:00

img

हिंदुस्थानचा माजी क्रिकेट कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन यांची शुक्रवारी हैदराबाद क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली. अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोहम्मद अझरुद्दीन यांना सर्वात जास्त म्हणजेच 173 मते मिळाली, तर प्रतिस्पर्धी प्रकाश चंद यांना 73 मतेच मिळाली.

READ SOURCE

⚡️Fastest Live Score

Never miss any exciting cricket moment

OPEN