अश्विन, जाडेजासारख्या कामगिरीचे लक्ष्य!

Indian News

Indian News

Author 2019-10-01 07:38:00

img

भारताची फिरकी जोडगोडी रविचंद्रन अश्विन आणि रविंद्र जाडेजाप्रमाणे मला सातत्यपूर्ण कामगिरी करायची आहे, असे विधान दक्षिण आफ्रिकेचा अनुभवी डावखुरा फिरकीपटू केशव महाराजने केले. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील ३ सामन्यांच्या कसोटी मालिकेला बुधवारपासून (२ ऑक्टोबर) सुरुवात होणार आहे.

या मालिकेत दक्षिण आफ्रिकेच्या फिरकीची धुरा महाराज सांभाळेल. महाराजने आतापर्यंत २५ कसोटी सामन्यांत ९४ विकेट्स घेतल्या आहेत. आता आगामी मालिकेत त्याला भारताच्या फलंदाजांना अडचणीत टाकायचे आहे.

READ SOURCE

⚡️Fastest Live Score

Never miss any exciting cricket moment

OPEN