ऑस्ट्रेलियाचा श्रीलंकेवर विजय

Indian News

Indian News

Author 2019-10-10 10:30:19

img

ब्रिस्बेन: ऑस्ट्रेलियाच्या महिला क्रिकेट संघाने तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात श्रीलंका महिला संघाचा 9 गडी राखून पराभव केला.

चामरी अटापट्टू जयंगीनीने 103 धावांची शतकी खेळी केल्यानंतरही त्यांना 8 बाद 195 धावाच करता आल्या. ऑस्ट्रेलियाने अलिसा

हिलीची 112 धावांची शतकी खेळी तसेच रसेल हायनेसच्या अर्धशतकी (63) खेळीच्या जोरावर सहज विजयाची
नोंद केली.

READ SOURCE

Experience triple speed

Never miss the exciting moment of the game

DOWNLOAD