गुणथिलकाचे शतक; श्रीलंका २९७

Indian News

Indian News

Author 2019-10-03 08:21:00

img

सलामीवीर दानुष्का गुणथिलकाने केलेल्या शतकाच्या जोरावर पाकिस्तानविरुद्धच्या तिसर्‍या एकदिवसीय सामन्यात श्रीलंकेने ५० षटकांत ९ बाद २९७ अशी धावसंख्या उभारली. या मालिकेतील पहिला सामना पावसामुळे रद्द झाला होता, तर दुसरा सामना पाकिस्तानने जिंकला होता. त्यामुळे ३ सामन्यांची ही मालिका गमवायची नसल्यास श्रीलंकेला हा सामना जिंकणे अनिवार्य आहे.

READ SOURCE

⚡️Fastest Live Score

Never miss any exciting cricket moment

OPEN