गौतम गंभीर नी दिला राजीनामा ! वाचा कारण

Update Sbse Tej

Update Sbse Tej

Author 2019-10-18 10:30:45

सध्या कार्यरत असलेले दिल्लीचे खासदार गौतम गंभीर यांनी दिल्ली जिल्हा आणि राज्य क्रिकेट संघ (DDCA) च्या निर्देशक पदावरून राजीनामा दिला. गौतम गंभीर यानी राजीनामा द्यायचं कारण सांगितलं कि त्यांन निर्देशक च्या पदावर असताना जे काम करायचे होते ते करू शकले नाहीत. ते खेळाडूंसाठी बरेच बदल करू इच्छित होते पण डीडीसीए मध्ये काही असे निर्णय झाले कि ते त्यांना आवडले नाहीत.

imgThird party image reference

डीडीसीए मध्ये सरकार कडून दिल्ली चे ३ जणांना निर्देशक बनवले जाते. त्यापैकी १ पॅद गौतम गंभीर यांच्या कडे होते. गंभीर यांचं असं म्हणणं आहे कि त्यांनी निर्देशक पदावर असताना अनेक प्रस्ताव दाखल केले पण प्रत्येक वेळी त्या प्रस्तावांवर लक्ष देण्यात आले नाही.

तसे पण त्यांना सध्या खासदार पदाच्या पण खूप जीम्मेदाऱ्या असल्यामुळे डीडीसीए मध्ये यापुढे काम करण्यासाठी वेळ पण कमी असता. म्हणून त्यांनी या पदाला सोडनच योग्य समजलं. गंभीर यांना खेळाडूंसाठी चांगली मेडिकल सुविधा आणि चांगले जेवन मिळावे यासाठी बऱ्याच सुधारणा करायच्या होत्या. आणि खेळाडूंच्या दैनिक भत्त्यात पण करायचा होता, पण ते हे करू शकले नाहीत. गौतम गंभीर यांनी आपला राजीनामा खेळ मंत्री किरण रिजिजू यांच्याकडे पाठवला आहे. त्यांच्या राजीनाम्या बद्दल डीडीसीए नि काहीच प्रतिक्रिया दिली नाही.


imgThird party image reference

आमचे नवनवीन आर्टिकल वाचण्यासाठी आम्हाला फॉलो नक्की करा. म्हणजे आमचे सगळे लेटेस्ट अपडेट तुमच्या पर्यंत पोहोचतील. धन्यवाद.

READ SOURCE

⚡️Fastest Live Score

Never miss any exciting cricket moment

OPEN