टीम इंडिया सध्या जगात सर्वोत्तम!

Indian News

Indian News

Author 2019-10-21 07:54:00

img

विराट कोहलीच्या भारतीय संघाने मागील काही वर्षांत अप्रतिम कामगिरी केली आहे. भारताचा संघ सध्या जागतिक कसोटी क्रमवारीत अव्वल स्थानी असून त्यांनी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतीलही आतापर्यंत सर्व सामने जिंकले आहेत. तसेच काही महिन्यांपूर्वी इंग्लंडमध्ये झालेल्या विश्वचषकात भारताने उपांत्य फेरीपर्यंतचा प्रवास केला होता. त्यामुळे भारताचा संघ सध्या जगातील सर्वोत्तम संघ आहे, असे मत सौरव गांगुलीने व्यक्त केले. गांगुलीची लवकरच बीसीसीआयच्या अध्यक्षपदी निवड होणार आहे.

READ SOURCE

Experience triple speed

Never miss the exciting moment of the game

DOWNLOAD