डे-नाईट कसोटी खेळण्यास कोहली तयार!

Indian News

Indian News

Author 2019-10-26 07:18:00

img

भारताचा कर्णधार विराट कोहली डे-नाईट (दिवस-रात्र) कसोटी सामने खेळण्यास तयार आहे, असे विधान भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा (बीसीसीआय) नवनिर्वाचित अध्यक्ष सौरव गांगुलीने शुक्रवारी केले. चाहते कसोटी क्रिकेटकडे पाठ फिरवत असल्याने काही वर्षांपूर्वी आयसीसीने डे-नाईट कसोटी सामने खेळण्यास सुरुवात केली. मात्र, भारताने अजून एकही डे-नाईट कसोटी सामना खेळलेला नाही.

READ SOURCE

Experience triple speed

Never miss the exciting moment of the game

DOWNLOAD