द्विशतक केल्याचे समाधान!

Indian News

Indian News

Author 2019-10-04 08:10:00

img

आपल्या अवघ्या पाचव्या सामन्यात भारताच्या मयांक अगरवालने द्विशतकी खेळी केली. त्याने कसोटीतील आपल्या पहिल्याच शतकाचे द्विशतकात रूपांतर केले. ही कामगिरी करणारा तो भारताचा चौथा फलंदाज आहे. या सामन्यात द्विशतक केल्याचे त्याला समाधान आहे. तसेच सलामीचा साथी रोहितसोबत त्याने ३१७ धावांची भागी केली. आम्ही अशीच कामगिरी पुढेही करत राहिलो, तर भारताला पराभूत करणे अवघड जाईल, असे दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीच्या दुसर्‍या दिवसाच्या खेळानंतर मयांक म्हणाला.

READ SOURCE

Experience triple speed

Never miss the exciting moment of the game

DOWNLOAD