न्यूझीलंडच्या विजयात ग्रँडहोमची चमक

Indian News

Indian News

Author 2019-11-06 08:24:00

img

कॉलिन डी ग्रँडहोमने केलेल्या अर्धशतकाच्या जोरावर न्यूझीलंडने तिसर्‍या टी-२० सामन्यात इंग्लंडवर १४ धावांनी मात केली. हा न्यूझीलंडचा सलग दुसरा विजय होता. त्यामुळे त्यांनी ५ सामन्यांच्या या मालिकेत २-१ अशी आघाडी मिळवली आहे. अष्टपैलू डी ग्रँडहोमने या सामन्यात ३५ चेंडूत ५ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने ५५ धावांची खेळी केली. त्यालाच सामनावीराचा पुरस्कार मिळाला.

READ SOURCE

⚡️Fastest Live Score

Never miss any exciting cricket moment

OPEN