फोटो : हार्दिक पांड्यावर यशस्वी शस्त्रक्रिया

Zee News

Zee News

Author 2019-10-05 14:43:44

img

लंडन : भारतीय क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज, ऑलराउंडर खेळाडू हार्दिक पांड्या (Hardik Pandya) लवकरच क्रिकेट संघात परतू शकतो. हार्दिकवर लंडनमध्ये पाठीची यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. गेल्या एक वर्षापासून हार्दिक या दुखापतीने त्रस्त होता. पांड्याने सोशल मीडियावर एक फोटो शेअर करत चाहत्यांना याबाबत माहिती दिली.

हार्दिक पांड्याने इंन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोसह त्याने, शस्त्रक्रिया यशस्वीपणे झाली. सर्वांनी दिलेल्या शुभेच्छांबद्दल धन्यवाद मानत, त्याने लवकरच परत येईल असं म्हटलंय.

READ SOURCE

Experience triple speed

Never miss the exciting moment of the game

DOWNLOAD