बांगलादेशचे क्रिकेटपटू संपावर!

Indian News

Indian News

Author 2019-10-22 07:45:00

img

बांगलादेश क्रिकेट बोर्ड (बीसीबी) मानधन वाढ यांसारख्या मागण्या पूर्ण करत नाही, तोपर्यंत आम्ही कोणत्याही स्पर्धांमध्ये खेळणार नाही, असे सांगत बांगलादेशच्या क्रिकेटपटूंनी सोमवारपासून संप पुकारला आहे. बांगलादेशचे आघाडीचे क्रिकेटपटू शाकिब अल हसन, महमुदुल्लाह, तमिम इक्बाल, मुशफिकूर रहीम यांनी पत्रकार परिषद घेत याबाबतची घोषणा केली.

बांगलादेशच्या जवळपास ५० क्रिकेटपटूंनी संप पुकारल्यामुळे त्यांच्या आगामी भारत दौर्‍यावरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत. ३ नोव्हेंबरपासून सुरु होणार्‍या भारत दौर्‍यात बांगलादेशचा संघ तीन टी-२० आणि दोन कसोटी सामने खेळणार आहे.

READ SOURCE

Experience triple speed

Never miss the exciting moment of the game

DOWNLOAD