बीसीसीआयच्या अध्यक्षपदी सौरव गांगुली विराजमान !

Indian News

Indian News

Author 2019-10-23 09:11:49

img

मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुलींच्या खांद्यावर आजपासून भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयच्या अध्यक्षपदाचा धुरा सोपविण्यात आले आहे. आज बुधवारी २३ रोजी सकाळी त्यांनी कार्यभार स्वीकारला आहे. यासोबत सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या प्रशासकीय समितीचा 33 महिन्यांचे प्रशासन आज संपुष्टात आले आहे. त्यामुळे निवडून आलेले प्रतिनिधी पुन्हा एकदा भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयचा कारभार सांभाळणार आहेत. सर्वोच्च न्यायालयाने न्यायमूर्ती आर. एम. लोढा यांच्या शिफारशींच्या आधारावर बीसीसीआयमध्ये 2017 मध्ये प्रशासकीय समितीची स्थापना केली होती.

अशी असणार गांगुलींची टीम
भारताच्या सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी एक असलेला सौरव गांगुली बीसीसीआयचा 39 वा अध्यक्ष ठरला आहे.

READ SOURCE

Experience triple speed

Never miss the exciting moment of the game

DOWNLOAD