भारताला मोठा धक्का : बुमराह कसोटी मालिकेतून बाहेर

Tarunbharat

Tarunbharat

Author 2019-09-24 21:59:00

img

ऑनलाइन टीम / नवी दिल्ली : 

भारत आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध यांच्यामध्ये होणाऱया तीन कसोटी मालिकेतून दुखापतग्रस्त भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह वगळण्यात आले आहे. बुमराहच्या जागी निवड समितीने उमेश यादवला संधी दिली आहे. 2 ऑक्टोबरपासून विशाखापट्टणम येथे पहिली कसोटी होणार आहे.

दुखापतग्रस्त जसप्रीत बुमराहवर बीसीसीआयच्या मेडिकल टीम उपचार करीत आहे. भारताच्या  निवड समितीने उमेश यादवला संघात संधी देण्यासाठी एकमत दर्शवल्याचे बीसीसीआयने ट्वटिरवरून माहिती दिली आहे.

READ SOURCE

⚡️Fastest Live Score

Never miss any exciting cricket moment

OPEN