भारतीय गोलंदाजांत कुठेही यशस्वी होण्याची क्षमता!

Indian News

Indian News

Author 2019-10-28 08:16:00

img

भारताचे वेगवान गोलंदाजांमध्ये कोणत्याही परिस्थितीत, हवामानात यशस्वी होण्याची क्षमता आहे आणि त्यांना फिरकीपटूंची तितकीच चांगली साथ मिळत असल्याने भारताला रोखणे अवघड जाते, असे मत ऑस्ट्रेलियाचे माजी कसोटीपटू इयन चॅपल यांनी व्यक्त केले. भारताने नुकत्याच झालेल्या कसोटी मालिकेत दक्षिण आफ्रिकेला ३-० असा व्हाईटवॉश दिला. या मालिका विजयामुळे त्यांनी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत १२० गुणांची कमाई केली.

READ SOURCE

Experience triple speed

Never miss the exciting moment of the game

DOWNLOAD