भारतीय महिलांचा मालिका विजय

Indian News

Indian News

Author 2019-10-12 07:52:00

img

पूनम राऊत आणि कर्णधार मिताली राजच्या अर्धशतकाच्या जोरावर भारतीय महिला संघाने दुसर्‍या एकदिवसीय सामन्यात दक्षिण आफ्रिका महिला संघावर ५ विकेट आणि १२ चेंडू राखून मात केली. या विजयामुळे त्यांनी ३ सामन्यांच्या या मालिकेत २-० अशी विजयी आघाडी मिळवली आहे. पहिला एकदिवसीय सामना भारताने ८ विकेट राखून जिंकला होता.

READ SOURCE

Experience triple speed

Never miss the exciting moment of the game

DOWNLOAD