भारत वि. बांगलादेश : आजच्या भारतीय संघात होऊ शकतो बदल

Maharashtradesha

Maharashtradesha

Author 2019-11-10 15:22:41

img

टीम महाराष्ट्र देशा : भारत आणि बांगलादेश यांच्या दरम्यान 20 षटकांच्या सामन्यांच्या मालिकेतला तिसरा आणि निर्णायक सामना आज नागपूर इथं खेळला जाईल. मालिकेत 1-1 अशी बरोबरी झाली असून मालिका विजयासाठी आज दोन्ही संघ प्रयत्न करतील.

टीम इंडिया तिसऱ्या स्थानावर राहुलला खेळवू शकते. तर श्रेयस अय्यर चौख्या स्थानी खेळू शकतो. पाचव्या स्थानी विकेटकीपर ऋषभ पंत खेळू शकतो. ऋषभ पंत अजून काही चांगली कामगिरी करु शकत नसला तरी त्याच्याकडून चांगल्या खेळीची अपेक्षा आहे. कदाचित या निर्णायक सामन्यात संजू सॅमसन याला देखील संधी मिळू शकते अशी चर्चा आहे.

मुंबईचा 26 वर्षाचा ऑलराउंडर शिवम दुबे हा देखील आपल्या डेब्यू सामन्यात काही खास कामगिरी करु शकला नाही. दुसऱ्या सामन्यात त्याला बॅटींगची संधी नाही मिळाली. पण त्याच्य़ाकडून ही संघाच्या अपेक्षा आहेत.

Loading...

READ SOURCE

⚡️Fastest Live Score

Never miss any exciting cricket moment

OPEN