मयांक अग्रवालचा धमका; कसोटीमध्ये ठोकलं पहिले द्विशतक

Indian News

Indian News

Author 2019-10-03 13:47:08

img

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी सामन्यात भारताचा सलामीवीर मयांक अग्रवालने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करीत कसोटी कारर्किदीतील पहिले द्विशतक झळकावले आहे. मयांकच्या या खेळीचे कौतुक होत असून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. त्याच्या या तुफान फटकेबाजीचे त्यांच्या सहकाऱ्यांसह क्रिकेटप्रेमी चाहत्यांकडून स्वागत करण्यात आले आहे. सोशल मीडियातून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. त्याच्या या खेळामुळे भारताने ४०० धावांचा टप्पा पार केला.

मयाकनं २०१८-१९ मध्ये बॉर्डर-गावसकर चषक स्पर्धेपासून कसोटीत पदार्पण केलं. ऑस्ट्रेलियाविरुद्ध सलग अर्धशतकं ठोकून त्यानं आपलं स्थान पक्कं केलं.

READ SOURCE

⚡️Fastest Live Score

Never miss any exciting cricket moment

OPEN