माहीची उपस्थिती

Indian News

Indian News

Author 2019-10-23 09:50:12

img

रांची: भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका कसोटी मालिकेतील तिसऱ्या व अंतिम सामन्यात आज भारताने अवघ्या 12 चेंडूंत विजयाची औपचारिकता पूर्ण केली.

या विजयासह भारताने दक्षिण आफ्रिकाविरुद्धची कसोटी मालिका 3-0 अशी जिंकली. यावेळी टीम इंडियाच्या सेलिब्रेशनमध्ये आणखी एक विशेष खेळाडू सहभागी झाला होता.

तो म्हणजे माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी. धोनीने कर्णधार विराट कोहली, रोहित शर्मा यांच्यासह खेळाडूंचे, प्रशिक्षकांचे तसेच सपोर्ट स्टाफचे अभिनंदन केले.

विशेषकरून पदार्पणाची कसोटी खेळणारा डावखुरा फिरकी गोलंदाज शाहबाज नदिम याची त्याने भेट घेत चर्चा केली.

READ SOURCE

⚡️Fastest Live Score

Never miss any exciting cricket moment

OPEN