मैदानावरचा राडा विराट कोहलीला महागात पडणार???

Thodkyaat

Thodkyaat

Author 2019-09-23 17:19:29

img

बंगळुरू | दक्षिण आफ्रिका विरोधात झालेल्या तिसऱ्या सामन्यात भारतीय संघाला मानहानीकारक पराभव सहन करावा लागला. या सामन्या दरम्यान भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीकडून मोठी चुक झाली आहे.

तिसऱ्या टी-20 सामन्यात दरम्यान विराट कोहलीनं आयसीसीच्या लेव्हल-1 नियमाचं उल्लंघन केलं. त्यामुळं आयसीसीकडून विराटवर कारवाई करण्यात येणार आहे. यामुळे विराटच्या गुणतालिकेत एक डेमेरिट पॉइंटची नोंद करण्यात येणार आहे.

विराटने आयसीसीच्या कलम 2. 12 मधील नियमाचं उल्लंघन केलं आहे. यात एखादा खेळाडू सामन्यादरम्यान कोणताही खेळाडू पंच, रेफ्री किंवा केणत्याही व्यक्तीशी अनुसुचित प्रकारे  संपर्क करू शकत नाही. मात्र विराटने हाच नियम मोडला आहे.

दरम्यान, सप्टेंबर 2016 नंतर विराटने तिसऱ्यांदा असं केलं आहे. त्यामुळे विराटच्या नावावर आता तीन डेमेरिट गुणांची नोंद झाली आहे.

महत्वाच्या बातम्या- 



READ SOURCE

Experience triple speed

Never miss the exciting moment of the game

DOWNLOAD