रेन्डॉल्फ डिसोझा ‘नवयुग-श्री’

Loksatta

Loksatta

Author 2019-10-24 03:53:08

img

मुंबई : सुभाष मैदान येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘जे.जे. नवयुग-श्री’  जिल्हास्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेत श्री छत्रपती व्यायाम मंडळाच्या रेन्डॉल्फ डिसोझाने विजेतेपद मिळवले. सम्राट ढाले (टागोर नगर मित्र मंडळ) आणि प्रथमेश गांधी (पीसीसी नायगाव) यांनी सर्वोत्तम शरीरसंपदेचे पुरस्कार पटकावले.

स्पर्धेचा अंतिम निकाल

गट पहिला : १. सुरेश भाताडे, २. अक्षय सावंत, ३. अनिल जयस्वाल; गट दुसरा : १. मनिष मिश्रा, २. आयुष जाधव, ३. दिनेश कदम; गट तिसरा : १. ओमकार धामणस्कर, २. प्रशांत लाखण, ३. अमोल नवाल; गट चौथा : १. रेन्डॉल्फ डिसोजा, २. अक्षय मराठे, ३. नदीम शेख.

नदीम शेख ‘फ्युजन फिटनेस-श्री’

मुंबई : टिळक नगर येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘फ्युजन फिटनेस-श्री’ जिल्हास्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेत जुहू व्यायाम शाळेच्या नदीम शेखने विजेतेपद मिळवले. सम्राट ढाले (टागोर नगर मित्र मंडळ) आणि संतोष पाटील (अपोलो जिम) यांनी सर्वोत्तम शरीरसंपदेचे पुरस्कार पटकावले.

स्पर्धेचा अंतिम निकाल – गट पहिला : १. प्रशांत तांबीटकर, २. सुरेश भाताडे, ३. मिलिंद पाटील; गट दुसरा : १. स्वप्नील वाघमारे, २. संतोष पाटिल, ३. इजहार पाटिल; गट तिसरा : १. अक्षय कारभारी, २. ओमकार धामणस्कर, ३. प्रशांत लाखण; गट चौथा : १. नदीम शेख, २. राहुल नामदेव जाधव, ३. रेन्डॉल्फ डिसोजा.

READ SOURCE

Experience triple speed

Never miss the exciting moment of the game

DOWNLOAD