रोहितची अव्वल दहामध्ये एंट्री!

Indian News

Indian News

Author 2019-10-24 07:55:00

img

भारताचा सलामीवीर रोहित शर्माने आयसीसी जागतिक कसोटी क्रमवारीतील फलंदाजांच्या यादीत अव्वल दहामध्ये एंट्री केली आहे. तसेच तो एकदिवसीय क्रमवारीत दुसर्‍या, तर टी-२० क्रमवारीत सातव्या स्थानावर आहे. क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांच्या क्रमवारीत एकाचवेळी अव्वल दहा फलंदाजांमध्ये असणारा रोहित हा विराट कोहली आणि गौतम गंभीरनंतरचा तिसरा भारतीय फलंदाज आहे.

READ SOURCE

Experience triple speed

Never miss the exciting moment of the game

DOWNLOAD