वर्ल्डकपमधील पराभव पुढील पिढीला प्रेरणा देईल!
क्रिकेटची पंढरी म्हणून ओळखल्या जाणार्या लॉर्ड्सवर काही महिन्यांपूर्वी झालेल्या आयसीसी विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडचा इंग्लंडने पराभव करत पहिल्यांदा विश्वचषकावर आपले नाव कोरले. हा अंतिम सामना फारच चुरशीचा झाला.