वाडाचे नवे प्रमुख विटोल्ड बांका

Tarunbharat

Tarunbharat

Author 2019-11-10 04:53:00

img

वृत्तसंस्था / लंडन

विश्व उत्तेजक विरोधी एजन्सीच्या (वाडा) प्रमुखपदी विटोल्ड बांका यांच्या नावांची अधिकृत घोषणा गुरूवारी करण्यात आली. वाडाचे विद्यमान प्रमुख पोलंडचे क्रीडामंत्री क्रेग रिडे हे वर्षअखेरीस प्रमुखपदावरून निवृत्त होत आहेत.

78 वर्षीय रिडे हे दोनवेळा वाडाचे प्रमुख होते. जागतिक क्रीडा क्षेत्रामध्ये उत्तेजक दवाना मोठय़ा प्रमाणात आळा घालण्यासाठी रिडे यांचे योगदान महत्त्वाचे ठरले आहे. जागतिक क्रीडाक्षेत्राला उत्तेजकाच्या विळख्यातून  मुक्त करण्यासाठी त्यानी अधिक परिश्रम घेतले. रिडे यांना उत्तेजक क्षेत्रातील वॉचडॉग म्हणून  ओळखले जात हेते. आता रिडे यांचे उत्तराधिकारी म्हणून 35 वर्षीय बांका यांची घोषणा करण्यात आली आहे.

READ SOURCE

⚡️Fastest Live Score

Never miss any exciting cricket moment

OPEN