विदर्भ प्रांत संघ सर्वसाधारण विजेता

Beta1 Esakal

Beta1 Esakal

Author 2019-10-02 03:23:36

img

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : विद्याभारती नागपूर महानगरतर्फे मानकापूर येथील विभागीय क्रीडासंकुलात आयोजित पश्‍चिम विभागीय ऍथलेटिक्‍स स्पर्धेत यजमान विदर्भ प्रांतच्या खेळाडूंनी विविध वयोगटांत चमकदार कामगिरी करून सर्वसाधारण विजेतेपदाचा बहुमान पटकाविला.
स्कूल गेम फेडरेशन ऑफ इंडियाचे सहसचिव मुकतेजसिंग बदेशा यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्‌घाटन झाले. याप्रसंगी विदर्भ व देवगिरी प्रांताचे संघटनमंत्री शैलेश जोशी, पश्‍चिम विभाग कार्यकारिणी सदस्य श्रीकांत देशपांडे, अतुल मोहरील उपस्थित होते. विद्याभारती नागपूर महानगरचे अध्यक्ष शैलेंद्र मानावत यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आले.
स्पर्धेचे निकाल : 14 वर्षांखालील गट : 100 मीटर (मुले) : ओम इटकेलवार (पीबीव्ही विद्यालय), दिव्य पटेल (सरस्वती विद्यालय). (मुली) : सान्वी पाठक (मॉडर्न स्कूल), आर्या कोरे(पीबीबी विद्यालय). 200 मीटर (मुले) : ओम इटकेलवार (पीबीव्ही), राघव ठाकरे (आर. एस. मुंडले). 400 मीटर (मुले) : मंथन शेंडे (पीबीव्ही), राघव ठाकरे (आर. एस. मुंडले स्कूल). (मुली): भाविश्री महल्ले (जेपी स्कूल), अनामिका जाधव (स्वामी विवेकानंद स्कूल). 600 मीटर (मुले) : मंथन शेंडे (पीबीव्ही), योगेश कुमरे (हडस स्कूल). (मुली) : विदिता मेश्राम (पीबीव्ही), अंजली मडावी (पीबीव्ही). 1500 मीटर (मुले) : सुधन्वा ढेंगे (नवयुग विद्यालय), सुजल कुथे (बच्छराज विद्यालय). (मुली) : मिताली भोयर (बच्छराज विद्यालय), जयश्री बोरेकर (भगवती गर्ल्स हायस्कूल). लांब उडी (मुले) : राहुल दतानी (एसएसव्हीएम), आदेश वडाले (एसव्हीएन). (मुली) : सान्वी पाठक (मॉडर्न स्कूल), सुरनिला बासुतारी (एसएसएसएम).

17 वर्षांखालील गट : 100 मीटर (मुले) : ओजस चहांदे (निराला कॉलेज), आयुष जैस (भोसला स्कूल). (मुली) : सानिका मंगर (बीकेसीपी), राधिका पाटील(आर. एस. मुंडले स्कूल). 400 मीटर (मुले) : आयुष जैस (भोसला स्कूल), हर्षल छत्री (पीबीव्ही). (मुली) : धनश्री कामठे(न्यू इंग्लिश हायस्कूल), देविका कोलते(पीबीव्ही विद्यालय). 200 मीटर (मुले) : ओजस चहांदे (विदर्भ), आयुष जैस(भोसला स्कूल). (मुली) : सानिका मंगर (बीकेसीपी), धनश्री कामठे(न्यू इंग्लिश). 800 मीटर (मुले) : हर्षल छत्री (पीबीव्ही विद्यालय), साहिल चिंचखेडे(भोसला स्कूल). (मुली) : आशा प्रजापती (के. जे. पटेल गुजरात), ग्रीष्मा निखाडे (ई-पाठशाला). 3000 मीटर (मुले) : सुजल कुथे (विदर्भ प्रांत), सुधन्वा ढेंगे (विदर्भ प्रांत). (मुली) : जयश्री बोरेकर (विदर्भ प्रांत), मिताली भोयर (विदर्भ प्रांत). तिहेरी उडी (मुले) : अमन शेंद्रे (महाराष्ट्र विद्यालय), प्रतीक चांभारे(बीएमएस). थाळीफेक : (मुले) : युगेश बांते(विदर्भ प्रांत), पृथ्वीराज बन्सकर (विदर्भ प्रांत).
(मुली) : रेणुका मोहरीर (विदर्भ), निहारिका पटेल (विदर्भ). भालाफेक (मुली) : रेणुका मोहरीर (आर. एस. मुंडले), नंदिनी कदम(गुजरात). गोळाफेक (मुली) : रिषिक्‍ता भोरे (भवन्स त्रिमूर्तीनगर), नंदिनी कदम (सरस्वती विद्यालय). लांब उडी (मुले) : अमन शेंद्रे (महाराष्ट्र विद्यालय), शुभम मेश्राम(व्ही. पी. स्कूल). (मुली) : सानिका मंगर (बीकेसीपी), दिया भेवडा(गुजरात).

READ SOURCE

⚡️Fastest Live Score

Never miss any exciting cricket moment

OPEN