वॉर्नरचा शतकी झंझावात

Indian News

Indian News

Author 2019-10-28 08:12:00

img

'बर्थडे-बॉय' डेविड वॉर्नरने केलेल्या झंझावाती शतकाच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने पहिल्या टी-२० सामन्यात श्रीलंकेचा १३४ धावांनी धुव्वा उडवला. दीड वर्षांहूनही अधिक काळानंतर ऑस्ट्रेलियामध्ये आंतरराष्ट्रीय सामना खेळणार्‍या वॉर्नरने ५६ चेंडूत १० चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीने नाबाद १०० धावांची खेळी केली. हे त्याचे आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमधील पहिलेवहिले शतक होते.

READ SOURCE

Experience triple speed

Never miss the exciting moment of the game

DOWNLOAD