वॉर्नरच्या "चिमुरडी' इंडीला बनायचेय विराट कोहली

Indian News

Indian News

Author 2019-11-10 20:13:00

img

ऑस्ट्रेलियाचा धडाकेबाज फलंदाज डेव्हिड वॉर्नर याची कन्या इंडी हिला चक्क हिंदुस्थानी कर्णधार विराट कोहली बनायची इच्छा आहे. स्वतः वॉर्नरने आपल्या छोट्या मुलीचा घरात क्रिकेट खेळतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर टाकत हा गौप्यस्फोट केला आहे. या व्हिडिओत बॅटिंग करणारी गोड इंडी म्हणतेय 'मी विराट कोहली आहे'..तशी क्युट कॅप्शनच टाकून वॉर्नरने हा व्हिडीओ पोस्ट केला आहे.

READ SOURCE

⚡️Fastest Live Score

Never miss any exciting cricket moment

OPEN