व्हाईटवॉश दिल्याशिवाय राहणार नाही!

Indian News

Indian News

Author 2019-10-14 08:16:00

img

भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा दुसरा कसोटी सामना जिंकत ३ सामन्यांच्या मालिकेत विजयी आघाडी मिळवली आहे. विशाखापट्टणम येथे झालेला पहिला सामना भारताने २०३ धावांनी जिंकला होता, तर दुसर्‍या सामन्यात त्यांनी दक्षिण आफ्रिकेचा १ डाव आणि १३७ धावांनी धुव्वा उडवला. मात्र, मालिका जिंकलो म्हणून आम्ही समाधान मानणार नाही आणि तिसरा सामना जिंकत दक्षिण आफ्रिकेला व्हाईटवॉश देण्याचा प्रयत्न करू, असे दुसर्‍या सामन्यानंतर भारताचा कर्णधार विराट कोहली म्हणाला.

READ SOURCE

⚡️Fastest Live Score

Never miss any exciting cricket moment

OPEN