सरफराज अहमदची पाकिस्तानच्या कर्णधार पदावरून उचलबांगडी

Indian News

Indian News

Author 2019-10-18 17:41:00

img

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने आज पाकिस्तानी क्रिकेट संघाचा कर्णधार सरफराज अहमद याची कर्णधार पदावरून उचलबांगडी केली आहे. टी-२० आणि कसोटी क्रिकेटसाठी आता सरफराज अहमद कर्णधार असणार नाही. त्यांच्या ज्यागी पाकिस्तानचा उभरता बॅट्समन अझहर अलीची कसोटी क्रिकेट तर बाबर आझमची टी-२० क्रिकेटसाठी कर्णधार म्हणून निवड केली आहे. यासोबतच आगामी ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर देखील त्याला संघात स्थान दिलेले नाही. विकेट किपर आणि बॅट्समन असलेल्या सरफराजला स्थानिक क्रिकेटमधूनही त्याला निवृत्ती घेण्यासाठी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने सांगितले आहे.

२०१६ भारतात झालेल्या आयसीसी टी-२० वर्ल्ड कपपासून सरफराजकडे पाकिस्तानचे टी-२० चे नेतृत्व देण्यात आले होते.

READ SOURCE

⚡️Fastest Live Score

Never miss any exciting cricket moment

OPEN