सुन्या सुन्या मैफिलीत.दोहा !

Indian News

Indian News

Author 2019-10-04 07:44:00

img

वाळवंटात अ‍ॅथलेटिक्सचं रोपटं उगवेल का? वाळवंटातील उष्म्यात ते अ‍ॅथलेटिक्सचं रोपटं सुकणार तर नाही ना?, अ‍ॅथलेटिक्स संस्कृतीविषयी कोपरखळ्या मारणारे हेच प्रश्न सध्या दोहात, जगभरातले अ‍ॅथलिट्स विचारत आहेत! ज्या वाळवंटात, रणरणत्या उन्हात, जिथे साधं चालणं मुष्कील, तिथे अ‍ॅथलेटिक्सचं रोपटं कुणी मुद्दाम, अट्टाहासापोटी लावलं तर ते टिकेल का? असा प्रश्न या जागतिक अ‍ॅथलेटिक्स स्पर्धाशर्यतींच्या निमित्ताने उपस्थित केला जातोय! एक तर क्रीडा शौकिनांना 'दोहा' हे लांबवरचंच ठिकाण आहे.

READ SOURCE

⚡️Fastest Live Score

Never miss any exciting cricket moment

OPEN