स्ट्रगलचे दिवस आठवून बुमराहची आई रडायलाच लागली, पाहा Emotional Video...

Indian News

Indian News

Author 2019-10-10 21:27:05

img

मुंबई : तुम्ही कितीह यशस्वी झालात तरी तुम्हाला स्ट्रगलचे दिवस आठवल्याशिवाय राहत नाही. यशस्वी झाल्यावर साऱ्या गोष्टी तुमच्या पायाशी लोळण घेत असतीलही, पण ते जुने दिवस तुम्हाला आठवतात आणि आपसूकच डोळ्यातन पाणी वाहायला सुरुवात होते. अशीच गोष्ट घडली ती भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराच्या आईबाबत. पण नेमके असे घडले तरी काय होते...

बुमराची आई दलजित, ही शाळेमध्ये शिक्षिका होती. बुमराचे बाबा तो लहान असतानाच वारले. त्यानंतर त्यांच्या घरावर दु:खाचा डोंगर कोसळला. आईकडून सर्वच लाड आता पूर्ण होत नव्हते. परिस्थिती बेताचीच होती. घर चालवायचं की जसप्रीतच्या क्रिकेटच्या वेडासाठी नवीन वस्तू घ्यायच्या, हा प्रश्न दलजित यांच्यापुढे होता.

READ SOURCE

⚡️Fastest Live Score

Never miss any exciting cricket moment

OPEN