2015चा वर्ल्ड कप न खेळल्याची खंत! युवराज सिंगचा स्ट्रोक

Indian News

Indian News

Author 2019-09-28 12:30:00

img

हिंदुस्थानच्या ट्वेण्टी-20 वर्ल्ड कप व वन डे वर्ल्ड कप विश्वविजेतेपदात सिंहाचा वाटा उचलणाऱ्या युवराज सिंगला आणखी एक वर्ल्ड कप देशासाठी खेळावयाचा होता. मात्र त्याची ही इच्छा पूर्ण झाली नाही. याला कारणीभूत संघव्यवस्थापन असल्याचे परखड मत दस्तुरखुद्द युवराज सिंग याने याप्रसंगी व्यक्त केले. एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीदरम्यान तो म्हणाला, 2011 सालानंतर आणखी एक वर्ल्ड कप निश्चितच खेळू शकलो असतो. पण संघव्यवस्थापन आणि आजूबाजूच्या व्यक्तींमुळे मी ऑस्ट्रेलियातील 2015च्या वर्ल्ड कपपासून दूर राहिलो, अशी खंत पुढे त्याने व्यक्त केली.

READ SOURCE

⚡️Fastest Live Score

Never miss any exciting cricket moment

OPEN