BCCI च्या अध्यक्षपदी विराजमान होणारा गांगुली दुसरा कर्णधार

Indian News

Indian News

Author 2019-10-14 17:58:25

महाराष्ट्र News 24 वृत्त

भारतीय संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुली भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या अध्यक्षपदासाठीचा अर्ज दाखल करण्यासाठी मुंबईतील मुख्यालयात दाखल झाला आहे. बीसीसीआयची सध्याची प्रतीमा ही तितकीशी चांगील नाही, त्यामुळे सर्वप्रथम ती सुधारण्याचं काम करणार असल्याचे गांगुलीनं सांगितले. महाराजकुमार यांनी 1936 साली तीन कसोटी सामन्यांत भारतीय संघाचे नेतृत्व सांभाळले होते.

READ SOURCE

⚡️Fastest Live Score

Never miss any exciting cricket moment

OPEN