ICC World Test Championship Points Table : भारताचं अव्वल स्थान कायम

Loksatta

Loksatta

Author 2019-10-06 18:33:02

img

विशाखापट्टणम कसोटीत भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेवर २०३ धावांनी मात केली. या विजयासह भारतीय संघाने आयसीसीच्या कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत आपलं अव्वल स्थान कायम राखलं आहे. सध्याच्या घडीला भारतीय संघ १६० गुणांसह अव्वल स्थानी आहे. आतापर्यंत खेळलेल्या ३ सामन्यांमध्ये भारतीय संघ विजयी झाला आहे. भारताच्या खालोखाल न्यूझीलंड आणि श्रीलंका ६० गुणांसह अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानी आहेत.

img

दरम्यान दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ३ कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारताने १-० अशी आघाडी घेतली आहे. या मालिकेतला दुसरा सामना १० ऑक्टोबरपासून पुण्यातील गहुंजे मैदानावर खेळवला जाणार आहे.

अवश्य वाचा – Ind vs SA 1st Test : विशाखापट्टणम कसोटीत ‘विराट’सेना चमकली, आफ्रिकेवर २०३ धावांनी मात

READ SOURCE

Experience triple speed

Never miss the exciting moment of the game

DOWNLOAD