Ind vs SA 1st Test Day 5 : भारतीय संघ विजयाच्या उंबरठ्यावर, आफ्रिकेेचे ८ गडी बाद

Indian News

Indian News

Author 2019-10-06 15:10:37

img

विशाखापट्टणम - भारत आणि दक्षिण आफ्रिकामध्ये सुरू असलेला पहिला कसोटी सामना आता रंगतदार वळणावर आला आहे. या कसोटीत भारतीय संघ अखेरच्या दिवशी विजयाच्या जवळ पोहचला आहे. रविंद्र जाडेजा आणि मोहम्मद शमी यांनी केलेल्या भेदक माऱ्यामुळे आफ्रिकेचे दिग्गज फलंदाज माघारी परतले आहेत. चौथ्या दिवशी भारताने आफ्रिकेला विजयासाठी ३९५ धावांचं आव्हान दिल.

दरम्यान, आजच्या अखेरच्या सत्रात आश्विनने डी-ब्रूनला बाद करत दक्षिण आफ्रिकेला पहिला धक्का दिला. यानंतर क्विंटन डी-कॉक, मार्क्रम, फिलँडर, हे फलंदाजांना लवकर बाद करण्यात गोलंदाज यशस्वी ठरले. शमी आणि जाडेजाने आफ्रिकेच्या फलंदाजांना मैदानावर स्थिरावण्यास वेळच दिला नाही.

READ SOURCE

⚡️Fastest Live Score

Never miss any exciting cricket moment

OPEN