India vs Bangladesh, 2nd T20I : रोहितची अविस्मरणीय खेळी; कुणाला न जमलेला शिखर केला सर

Indian News

Indian News

Author 2019-11-08 00:22:03

img

भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यातील दुसऱ्या ट्वेंटी-20 सामन्यांत रोहितनं विश्वविक्रमाची नोंद केली. आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये हा विक्रम करणारा रोहित पहिलाच फलंदाज ठरला. बांगलादेशच्या 153 धावांचा पाठलाग करताना रोहितनं शिखर धवनसह पहिल्या विकेटसाठी शतकी भागीदारी करून संघाला विजयासमीप आणले.

या सामन्यात रिषभ पंतकडून अजानतेपणानं चूक घडली आणि ती भारतासाठी डोकेदुखी ठरली. नाणेफेक जिंकून कर्णधार रोहित शर्मानं प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला.

READ SOURCE

Experience triple speed

Never miss the exciting moment of the game

DOWNLOAD