India Vs South Africa, 1st Test: भारताचा दणदणीत विजय

Lokmat

Lokmat

Author 2019-10-06 13:50:20

Lokmat06 Oct. 2019 13:50

भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने दुसऱ्या डावात पाच बळी मिळवत भारताच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.

img

: भारताने पहिल्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेवर 203 धावांनी दणदणीत विजय मिळवला. भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने दुसऱ्या डावात पाच बळी मिळवत भारताच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.

संदर्भ पढ़ें

READ SOURCE

⚡️Fastest Live Score

Never miss any exciting cricket moment

OPEN