India vs South Africa, 1st Test: रोहितच्या शतकानंतर सुनील गावस्करांनी केली खुलासा

Indian News

Indian News

Author 2019-10-03 01:01:50

img

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका : आजचा दिवस हा रोहित शर्माचाच होता. पहिल्यांदा रोहित सलामीला आला आणि त्याने शतकाला गवसणी घातली. या शतकानंतर रोहितवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. पण यानंतर भारताचे माजी तंत्रशुद्ध सलामीवीर आणि समालोचक सुनील गावस्कर यांनी एक खुलासा केला आहे.

रोहितने 165 चेंडूंत 11 व 4 षटकार खेचून शतक पूर्ण केले. कसोटीतील त्याचे हे चौथे शतक ठरलं, तर सलामीवीर म्हणून त्याचे हे पहिलेच शतक आहे. योगायोग म्हणजे ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये प्रथम ओपनर म्हणून रोहितनं आफ्रिकेविरुद्धच शतक झळकावले होते.

READ SOURCE

⚡️Fastest Live Score

Never miss any exciting cricket moment

OPEN