India Vs South Africa, 1st Test Live Score: रोहितपाठोपाठ मयांकच्या शतकाची उत्सुकता!

Lokmat

Lokmat

Author 2019-10-03 08:51:06

Lokmat03 Oct. 2019 08:51

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका : या खेळपट्टीवर जास्त वेळ काढ, तू नक्की यशस्वी होशील, असा शालेय प्रशिक्षकांनी दिलेला हा सल्ला ...

img

: या खेळपट्टीवर जास्त वेळ काढ, तू नक्की यशस्वी होशील, असा शालेय प्रशिक्षकांनी दिलेला हा सल्ला तंतोतंत पाळताना  तुफानी पुनरागमन करीत दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात नाबाद शतक झळकावले. सलामीवीर म्हणून पहिलाच आंतरराष्ट्रीय कसोटी सामना खेळताना रोहितने टीम इंडियाची सर्वांत मोठी अडचणही सोडवली. त्याच्यासोबत मयांक अगरवालनेही नाबाद अर्धशतकी खेळी केल्याने भारताने पहिल्या दिवसअखेर आफ्रिकेविरुद्ध ५९.१ षटकांत बिनबाद २०२ धावा अशी भक्कम धावसंख्या उभारली. रोहितने चौथे कसोटी शतक झळकावले असून, मयांक पहिल्यावहिल्या कसोटी शतकाच्या दिशेने कूच करीत आहे.

LIVE

Get Latest Updates

08:55 AM

संदर्भ पढ़ें

READ SOURCE

⚡️Fastest Live Score

Never miss any exciting cricket moment

OPEN