India vs South Africa, 2nd Test : कोहलीचे शतक, रहाणेचे अर्धशतक; पहिले सत्र भारताचेच

Indian News

Indian News

Author 2019-10-11 14:14:57

img

पुणे, भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका : आजच्या दिवसाचे पहिले सत्र हे भारताच्याच नावावर राहिले. या पहिल्या सत्रात भारताचा कर्णधार विराट कोहलीचे शतक पाहायला मिळाले, त्याचबरोबर अजिंक्य रहाणेने अर्धशतक झळकावले. भारताने एकही विकेट न गमावता 356 धावांपर्यंत मजल मारली. त्यामुळे दुसऱ्या दिवसाचे पहिले सत्र हे भारताच्याच नावावर राहिले.


विराट कोहलीने या वर्षात पहिल्यांदा 'ही' गोष्ट केली
सध्याच्या घडीला भारताचा कर्णधार विराट कोहली हा जगातील अव्वल फलंदाजांपैकी एक आहे.

READ SOURCE

⚡️Fastest Live Score

Never miss any exciting cricket moment

OPEN