India Vs South Africa, 2nd Test Live Score: खूशखबर; दुसऱ्या कसोटीवरील पावसाचं मळभ दूर

Lokmat

Lokmat

Author 2019-10-10 08:49:15

Lokmat10 Oct. 2019 08:49

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसऱ्या कसोटीवर पावसाचे सावट दूर झाले आहे. पुण्यातील महाराष्ट्र राज्य क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर ही ...

img

यांच्यातील दुसऱ्या कसोटीवर पावसाचे सावट दूर झाले आहे. पुण्यातील महाराष्ट्र राज्य क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर ही लढत होणार आहे. भारताने तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. पहिल्या कसोटीत रोहित शर्मा, मयांक अग्रवाल, रवींद्र जडेजा, आर अश्विन आणि मोहम्मद शमी यांनी उल्लेखनीय कामगिरी करताना भारताला 203 धावांनी विजय मिळवून दिला. 

LIVE

Get Latest Updates

09:00 AM

08:58 AM

08:56 AM

08:55 AM

08:54 AM

संदर्भ पढ़ें

READ SOURCE

Experience triple speed

Never miss the exciting moment of the game

DOWNLOAD