India Vs South Africa, 3rd Test : जे कोणालाच जमलं नाही, ते भारतीय संघाने करून दाखवलं

Indian News

Indian News

Author 2019-10-22 15:03:55

img

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका : भारताने दक्षिण आफ्रिकेविरुद्धची मालिका सहजपणे खिशात टाकली. या विजयासह भारताने अशी एक गोष्ट साध्य केली आहे की जी क्रिकेट विश्वामध्ये कोणत्याही संघाला अजूनपर्यंत करता आली नाही. रांचीतील विजयासह भारताने हा इतिहास रचल्याचे म्हटले जात आहे.

भारताने यापूर्वी वेस्ट इंडिजवर मालिका विजय मिळवला होता. आता घरच्या मैदानात त्यांनी दक्षिण आफ्रिकेवर दणदणीत विजय मिळवला. या विजयासह भारतीय संघाने आयसीसी कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत अव्वल स्थान पटकावले आहे.

READ SOURCE

Experience triple speed

Never miss the exciting moment of the game

DOWNLOAD