India Vs South Africa, 3rd Test Live Score: गर्जना कोणाची, रोहितची की वरुणराजाची?

Lokmat

Lokmat

Author 2019-10-20 09:09:19

Lokmat20 Oct. 2019 09:09

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकेच्या तिसऱ्या कसोटीचा पहिला दिवस हिटमॅन रोहित शर्मानं गाजवला. त्यानं खणखणीत शतकं झळकावून या मालिकेतील तिसऱ्या ...

img

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकेच्या तिसऱ्या कसोटीचा पहिला दिवस हिटमॅन रोहित शर्मानं गाजवला. त्यानं खणखणीत शतकं झळकावून या मालिकेतील तिसऱ्या शतकाची नोंद केली. 3 बाद 39 अशा अडचणीत सापडलेल्या टीम इंडियाला त्यानं उपकर्णधार अजिंक्य रहाणेसह बाहेर आणले. या दोघांनी चौथ्या विकेटसाठी 185 धावांची भागीदारी करताना संघाला दोनशेपल्ल्याड पल्ला गाठून दिला. रोहित 164 चेंडूंत 14 चौकार व 4 षटकार खेचून 117, तर अजिंक्य 135 चेंडूंत 11 चौकार व 1 षटकार खेचून 83 धावांवर खेळत आहे. भारतानं पहिल्या दिवशी 3 बाद 224 धावा केल्या आहेत.

LIVE

Get Latest Updates

09:11 AM

09:11 AM

09:10 AM

पहिल्या दिवसाचे हायलाईट्स

संदर्भ पढ़ें

READ SOURCE

Experience triple speed

Never miss the exciting moment of the game

DOWNLOAD