INDvsSA : अनेक विक्रम मोडणारी रोहित-मयांकची त्रिशतकी भागीदारी

Beta1 Esakal

Beta1 Esakal

Author 2019-10-03 16:27:19

img

विशाखापट्टणम : दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यात रोहित शर्मा आणि मयांक अगरवाल यांनी 317 धावांची सलामी दिली, जी अनेक विक्रम मोडणारी ठरली.

दोन्ही सलामीवीरांनी दक्षिण आफ्रिके विरूद्ध कसोटीत शतक काढण्याची ही पहिलीच वेळ ठरली. 

दोन्ही संघांतील सर्वोच्च भागीदारी. आधीचा उच्चांक  236 धावांचा. 1996 मध्ये कोलकाता कसोटीत गॅरी कर्स्टन-अँड्र्यू हडसन यांचा. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील सामन्यात ही आतापर्यंतची सर्वोच्च भागीदारी ठरली आहे.  याआधीचा उच्चांक 218 धावांचा होता.  2004 मध्ये कानपूर कसोटीत वीरेंद्र सेहवाग आणि गौतम गंभीर यांच्याकडून ही नोंदविण्यात आली होती.

भारताच्या दोन्ही सलामीवीरांनी कसोटी शतक काढण्याची ही दहावी वेळ. यापूर्वी गेल्या वर्षी अफगाणिस्तान विरूद्ध शिखर धवन आणि मुरली विजय यांच्याकडून अशी कामगिरी

READ SOURCE

⚡️Fastest Live Score

Never miss any exciting cricket moment

OPEN